प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. आता पुन्हा १३ सोलर वॉटर हिटर सिस्टीमधून केवळ एकच सुरू आहे. यामुळे रुग्णांवर पुन्हा थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ ...
राज्यातील चारही प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक कक्ष म्हणजे ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील तीन रुग्णालयात हा वॉर्ड सुरू झाला मात्र, नागपूर मनोरुग्णालयात अद्यापही याची प्रतीक्षा आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णसेवेत १५ डॉक्टर कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला मेडिकलचे तीन डॉक्टर आहेत. असे असताना, रुग्णाचे मृत्यूसत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यात २७ रुग्णांचे बळी गे ...
इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थतर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयोजित 'मानसिक आरोग्य आणि समाज' या विषयावरील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, यावेळी डाॅ. भरत वाटवानी यांनी अापले अनुभव कथन केले. ...
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यूचे सत्र थांबतच नसल्याची स्थिती आहे. रविवारी ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता मनोरुग्णालयाच्या ६० वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वर्षी ९ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाल ...