पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत होण्यासाठी करा हे घरगुती उपाय तुमच्याही पिरेड्सच्या तारखा मागे- पुढे होतात का? पिरेड्सच्या दिवसात फ्लो कमी जास्त होण्याचा त्रास तुम्हालाही होतो का? मग हा video तुमच्यासाठीच आहे.. आजचा आपला विषय आहे कि periods च्या वेळेस फ्लो ...