Next

पिरेड्स च्या तारखा मागे-पुढे होत असतील तर करा हा घरगुती उपाय | Home Remedy for Irregular Periods

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:31 PM2021-09-24T12:31:43+5:302021-09-24T12:32:00+5:30

पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत होण्यासाठी करा हे घरगुती उपाय तुमच्याही पिरेड्सच्या तारखा मागे- पुढे होतात का? पिरेड्सच्या दिवसात फ्लो कमी जास्त होण्याचा त्रास तुम्हालाही होतो का? मग हा video तुमच्यासाठीच आहे.. आजचा आपला विषय आहे कि periods च्या वेळेस फ्लो सुरळीत कसा ठेवता येईल त्याबद्दल... त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा...