केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

Updated:May 10, 2026 16:33 IST2026-05-10T15:54:02+5:302026-05-10T16:33:25+5:30

Hair Dye Color Stains On Face This Simple Skin Care : जर डाग ताजे असतील तर ऑईल बेस्ड मेकअप रिमुव्हर वापरल्यानं ते लगेच निघून जातात.

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

केस कलर करताना चेहऱ्याला लागलेले डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. (Hair Dye Color Stains On Face This Simple Skin Care To Remove Them)

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

डाग पडलेल्या जागी थोडं नारळ तेल लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. काही वेळानंतर कापसानं पुसून घ्या. तेल त्वचेतील रंग विरघळवण्यास मदत करते.

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. लिंबाच्या रसात थोडं मध मिसळून डागांवर लावा आणि ५ ते १० मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवून घ्या.

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

पांढऱ्या रंगाची साधी टुथपेस्ट डागांवर लावा. ती थोडी सुकली की ओल्या कापडानं घासून घ्या. टुथपेस्टमध्ये असलेले घट्क रंगाचे कण काढून टाकण्यास प्रभावी ठरतात.

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

डाग असलेल्या भागांवर व्हॅसलीन लावून रात्रभर राहू द्या किंवा काही तास ठेवा. त्यानंतर कापसानं पुसून घ्या. त्यामुळेत्वचा कोरडी न पडता डाग निघण्यास मदत होते.

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

जर डाग ताजे असतील तर ऑईल बेस्ड मेकअप रिमुव्हर वापरल्यानं ते लगेच निघून जातात.

केस कलर करताना चेहऱ्यावर काळे डाग पडले? ५ सोप्या ट्रिक्स, त्वचेचे डाग निघतील लगेच

डाग काढताना त्वचा खूप जोरात घासू नका. अन्यथा त्वचेला इजा होऊ शकते. र कलर करण्यापूर्वी कपाळाच्या आणि कानाच्या कडेला व्हॅसलीन किंवा तेल लावा जेणेकरून रंग त्वचेला चिकटणार नाही.