लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मासिक पाळीचा दिवस

मासिक पाळीचा दिवस

Menstrual hygiene day, Latest Marathi News

Menstrual Hygiene Day 2021 : पिरीएड्समध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं होतात जीवघेणे आजार; सॅनिटरी पॅड वापरताना 'या' ५ गोष्टी ध्यानात ठेवा - Marathi News | Menstrual Hygiene Day 2021: know how often should you change your pad for hygiene health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Menstrual Hygiene Day 2021 : पिरीएड्समध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं होतात जीवघेणे आजार; सॅनिटरी पॅड वापरताना 'या' ५ गोष्टी ध्यानात ठेवा

Menstrual Hygiene Day 2021 : पॅड बदलल्यानं अचानक होत असलेल्या लिकेजपासूनही बचाव केला जाऊ शकतो. ...

शी, हे काय बोलायचे विषय आहेत का? -मासिक पाळीसारखे नाजूक विषय मग कसे बोलाल? - Marathi News | How to talk about menstruation? period talk is treated as most hush-hush topic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शी, हे काय बोलायचे विषय आहेत का? -मासिक पाळीसारखे नाजूक विषय मग कसे बोलाल?

मेन्स्ट्रुपिडीया- असा एक प्रयोग जो म्हणतो, बोला, शास्त्रीय माहिती घ्या, अज्ञान आणि गैरसमज वाढणं योग्य नाही. ...

व्हजायनल इन्फेक्शनचं सर्वात मोठं कारण ठरते तुमची 'ही' एक चूक - Marathi News | Know the vaginal infection reasons and Symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हजायनल इन्फेक्शनचं सर्वात मोठं कारण ठरते तुमची 'ही' एक चूक

व्हजायनामध्ये इरिटेशन, स्वेलिंग किंवा इन्फेक्शन होणं एक साधारण गोष्ट आहे. अनेक महिलांना या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

महिलांच्या शरीरावर मोनोपॉजचे होणारे परिणाम अन् काही फायदे - Marathi News | The effect of Menopause on the health of women and also some benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांच्या शरीरावर मोनोपॉजचे होणारे परिणाम अन् काही फायदे

स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या शारीरिक क्रियेला रजोनिवृत्ती असं म्हणतात. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण वयाच्या 45 ते 50 वर्षांपर्यंत चालू राहते. पण ही मासिक पाळी नेमकी कशी बंद होते? जाणून घेऊया सविस्तर... ...

मासिक पाळीदरम्यान असा घ्या संतुलित आहार; वेदनांपासून होईल सुटका - Marathi News | What should eat girls during periods | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान असा घ्या संतुलित आहार; वेदनांपासून होईल सुटका

केळ्यातील फायबरपासून तयार केलं सॅनिटरी पॅड; 122 वेळा धुवून करू शकता वापर - Marathi News | Sanitary pads made with banana fibre will use two years by delhi iit students | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केळ्यातील फायबरपासून तयार केलं सॅनिटरी पॅड; 122 वेळा धुवून करू शकता वापर

गेल्या काही दिवसांपासून आपण सॅमिटर नॅपकिन्स आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी याबाबत अनेक गोष्टी ऐकत आहोत. असातच अनेस सामाजिक संस्था सॅनिटरी पॅड्सऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर करण्याचा सल्ला देतात. ...

मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड्सपेक्षाही 'मेंस्ट्रुअल कप' ठरतो फायदेशीर! - Marathi News | Menstrual cups and safety in periods from leakage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड्सपेक्षाही 'मेंस्ट्रुअल कप' ठरतो फायदेशीर!

मेंस्ट्रुअल कप्सबाबत आजही आपल्या समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. आज आम्ही मेंस्ट्रुअल कप्सबाबतच्या काही गोष्टी सांगणार आहोत, कदाचित या गोष्टी जाणून घेऊन तुमच्या मनातील मेंस्ट्रुअल कप्सबाबतच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. ...

रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल! - Marathi News | Healthy Food for womens in menopause | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते. ...