ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Memes : कोरोना वॅक्सीनच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया २८ एप्रिलला सूरू झाली. यासाठी लोकांनी CoWin आणि Arogya Setu या प्लॅटफॉर्म जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ...
#Maldives Memes : सोशल मीडियावर #Maldives ट्रेन्ड होत आहे. ज्यानंतर लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवरून मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत. कारण भारतात कोरोनाने थैमान घातलेलं असताना सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला जात गेले होते. ...
#lockdown2021 Memes : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अशात सोशल मीडियावर लॉकडाऊन #lockdown2021 ट्रेन्ड करत आहे. यावर लोकांनी मीम्सच्या माध्यमातून आपलं दु:खं व्यक्त केलं. ...
असे सांगितले जाते की, एवियन इंफ्लूएंजा व्हायरसपासून होणारा हा आजार केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर मनुष्यांसाठीही घातक आहे. अशात सोशल मीडियावर बर्ड फ्लू ट्रेंड होत आहे. मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून २०२१ वर्षालाही शिव्या देत आहेत. ...