#lockdown2021 ट्रेन्ड होताच लोकांचा जीव झाला येडा-पिसा, रात रात जागणं; मीम्स व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:14 PM2021-03-20T13:14:30+5:302021-03-20T13:22:32+5:30

#lockdown2021 Memes : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अशात सोशल मीडियावर लॉकडाऊन #lockdown2021 ट्रेन्ड करत आहे. यावर लोकांनी मीम्सच्या माध्यमातून आपलं दु:खं व्यक्त केलं.

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदुर आणि जबलपूरमध्ये २१ मार्चपासून पूर्णपणे लॉकडाऊन असेल. ३१ मार्चपर्यंत या शहरांमधीळ शाळा-कॉलेज बंद राहतील. महाराष्ट्राच्या नागपूरमध्येही कोरोना वाढत आहे. अशात १५ मार्च ते २१ मार्च इथेही लॉकडाऊन आहे. अशात सोशल मीडियावर लॉकडाऊन #lockdown2021 ट्रेन्ड करत आहे. यावर लोकांनी मीम्सच्या माध्यमातून आपलं दु:खं व्यक्त केलं.

Read in English