लॉकडाऊनदरम्यान फेसबुकवर यूजर्सनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे जुने फोटो उकरून काढण्यास आणि त्यावर मजेदार चारोळ्या, कविता आणि जोक कमेंट करण्यास सुरू केली आहे. त्यातीलच काही भन्नाट जोक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
Coronavirus : कनिका कपूर(Kanika Kapoor) ज्याप्रकारे बेजबाबदारपणे वागली त्यामुळे लोक तिच्यावर नाराज आहेत. त्यावरून सोशल मीडियात अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. ...
लोकांनी त्यांचं दु:खं सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. लोकांना हा विषय गंभीर वाटत नाही असं नाही, पण त्यांनी त्यांच्या भावना गमतीदारपणे व्यक्त केल्या आहेत. ...
Urvashi Rautela चे हे फोटो खरंच सुंदर आहेत. पण तिच्या फॅन्सचा लक्ष एका वेगळ्या गोष्टीने वेधलं गेलं. आता त्यांना फोटोत असं काही दिसलं ज्यावरून प्रश्नांचा पाऊश पडू लागला होता. ...