लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार, मराठी बातम्या

Member of parliament, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा   - Marathi News | Coronavirus: case registered against BJP MPs over spreading corona rumors pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा  

Coronavirus : बांकुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

Coronavirus : खासदारांच्या ३० % पगार कपातीच्या निर्णयावरुन औवेसींचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Coronavirus: Owaisi toppled Modi government over 30% salary cut decision of MP, says its replacting of telangana government MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : खासदारांच्या ३० % पगार कपातीच्या निर्णयावरुन औवेसींचा मोदी सरकारला टोला

सर्व खासदारांनी वर्षभर ३० टक्के कमी वेतन घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. यामधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कोरोनाविरोधात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी केला जाईल. ...

coronavirus: वैद्यकीय सुविधांबाबत गौतम 'गंभीर', सरकारी रुग्णालायांना ५० लाखांचा निधी - Marathi News | coronavirus: Gautam 'serious' for medical facilities, gambhir announced 50 lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: वैद्यकीय सुविधांबाबत गौतम 'गंभीर', सरकारी रुग्णालायांना ५० लाखांचा निधी

देशभरात कोरोनाची संख्या आणि संशयित रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन वैद्यकीय सेवेचा अभाव जाणवत आहे. ...

Coronavirus: 'त्या' पार्ट्यांमध्ये वसुंधरा राजेंनी कनिकासोबत काढलाय 'सेल्फी'; ही पाहा 'घट्ट' मैत्री - Marathi News | Coronavirus: Vasundhara Raje and Kanika Kapoor neighbor-by-neighbor in 'This' photo; party celebrate became danger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 'त्या' पार्ट्यांमध्ये वसुंधरा राजेंनी कनिकासोबत काढलाय 'सेल्फी'; ही पाहा 'घट्ट' मैत्री

कनिका कपूरने रविवारी लखनऊमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक बडे अधिकारी आणि काही नेतेमंडळीही उपस्थित होती. ...

Breaking : ना खडसे, ना काकडे; राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं 'तिकीट' तिसऱ्याच नेत्याला! - Marathi News | No kakade, no khadase; Third ticket for Rajya Sabha to dr. bhagawat karad from bjp MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : ना खडसे, ना काकडे; राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं 'तिकीट' तिसऱ्याच नेत्याला!

राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून एका नावाची घोषणा करणे बाकी होते. त्यासाठी, भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा होती. ...

संसदीय समित्यांच्या बैठकींना ३६ टक्के भाजपा खासदार गैरहजर - Marathi News | 36% BJP MPs absent at parliamentary committee meetings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय समित्यांच्या बैठकींना ३६ टक्के भाजपा खासदार गैरहजर

सरकारने अनौपचारिकरित्या हे आकडे उपलब्ध करून दिले. परंतु, याचा खुलासा केला नाही की, सत्ताधारी पक्षाचे ३६ टक्के खासदार वेगवेगळ्या संसदीय समित्यांचे सदस्य आहेत पण कोण? ...

हा एक धडा आहे, युवकांसाठी... खासदार अमरसिंहाच्या फोटोसह मेसेज व्हायरल - Marathi News | This is a lesson for youths ... The message with Amar Singh's photo goes viral on social media MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा एक धडा आहे, युवकांसाठी... खासदार अमरसिंहाच्या फोटोसह मेसेज व्हायरल

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या ...

पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय; संसदेत सुरू होणार ब्युटी पार्लर - Marathi News | Pakistan government start Beauty Parlor in Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय; संसदेत सुरू होणार ब्युटी पार्लर

पाकिस्तानच्या संसद परिसरात आता महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ...