१४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ ...
मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमान ...
साईबाबांच्या मार्गदर्शनाने शिर्डीत राम जन्मोत्सव आणि जन्माष्टमीचा सोहळा रंगलाय. हिंदू श्रद्धाळू हिरव्या पताका घेऊन आणि मुस्लिम बांधव भगवे झेंडे घेऊन या उत्सवात हर्षोल्हासाने सहभागी झाले आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत दर्शन घडविणारे हे दृश्य ‘शिर्ड ...
राष्ट्रधर्माशिवाय कुठलाच धर्म, कुठलीच नीती श्रेष्ठ न मानणारे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुगुप्त आर्य चाणक्य. भारतात २३०० वर्षांपूर्वी एक मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय मार्गदर्शक, आक्रमक विधानातून नेमकेपणाने राष्ट्रीयतेची नीती शिकविणारे गुरू, वि ...
भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कवी मनाचा कोमल हृदयी नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात आहे. मात्र शक्ती, बुद्धी, राजकीय मुत्सद्दीपणा, कृती, वक्तृत्व आणि नेतृत्व याचे अद्भूत मिश्रण म्हणजे ...
‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला आणि स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष, उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. म्हणूनच भगवान गौतमाची सर्वश्रेष्ठ बुद्ध आणि १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून गणना केली ज ...