लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

Shivsena: शिवसेनेआधी 'धनुष्यबाण' कोणाचा? परभणीच्या खासदाराने सांगितला इतिहास - Marathi News | Shivsena: Whose 'Dhanushyaban' before Shiv Sena? History told by MP of Parbhani bandu Jadahav on Eknath Shinde crises of shivsena | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेआधी 'धनुष्यबाण' कोणाचा? परभणीच्या खासदाराने सांगितला इतिहास

शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणार हा जिल्हा आहे. त्यामुळे, परभणी जिल्ह्यातूनच शिवसेनेला घातपात व्हावा, अशी कृती आमच्याकडून, परभणीकरांनाकडू होणार नाही, हे आपणास अभिमानाने सांगतो, असे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी म्हटले. ...

Eknath Shinde: '12 नाही, आपले तर 18 खासदार', दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा - Marathi News | Eknath Shinde: 'Not 12, ours are 18 MPs', Eknath Shinde told the number as soon as he reached Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'12 नाही, आपले तर 18 खासदार', दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा

मुख्यमंत्री शिंदे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी दिवसभर ते दिल्लीत असणार आहेत ...

Eknath Shinde: CM शिंदे निघाले दिल्लीला, शिवसेनेच्या 12 खासदारांसह PM मोदींना भेटण्याची शक्यता - Marathi News | Eknath Shinde: CM Eknath Shinde leaves for Delhi, likely to meet PM Modi along with 12 Shiv Sena MPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे निघाले दिल्लीला, शिवसेनेच्या 12 खासदारांसह PM मोदींना भेटण्याची शक्यता

Eknath Shinde: शिंदेगटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

Eknath Shinde: शिंदेगटानं जाहीर केली नवी कार्यकारिणी?; उद्या दिल्लीतून शिवसेनेला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा - Marathi News | New executive announced by Eknath Shinde group for shivsena?; political earthquake in Delhi too also with MP of shivsena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदेगटानं जाहीर केली नवी कार्यकारिणी?; उद्या दिल्लीतून शिवसेनेला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली असून उपनेतेपदी अनेक आमदारांना संधी देण्यात आली आहे. ...

Sanjay Raut: 'त्या' दोन खासदारांबद्दल मला माहिती नाही, बैठकीनंतर राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sanjay Raut: I don't know about those two MP Shrikant Shinde and bhawna gavlis, Sanjay Raut said clearly about the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' दोन खासदारांबद्दल मला माहिती नाही, बैठकीनंतर राऊतांनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद पदावरुन हटविण्यात आलेल्या खासदार भावना गवळी यांच्याबद्दल आपणास माहिती नाही ...

महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी - Marathi News | BJP lodges complaint against MP Mahua Moitra, demands arrest for statement made about Maa Kaali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांविरोधात भाजपकडून तक्रार, माँ कालीबाबत केलेल्या वक्तव्यासाठी केली अटकेची मागणी

Kaali Documentary : टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना तात्काळ अटक करण्यासाठी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. ...

'शिंदे'ताईंचा वर्ल्ड रेकॉर्ड, 75 दिवसांत साकारला महाराजांचा अश्वारुढ पुतळा - Marathi News | Shindetai's world record, the equestrian statue of Sakarla Maharaj in 75 days, Share by Dr. amol kolhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'शिंदे'ताईंचा वर्ल्ड रेकॉर्ड, 75 दिवसांत साकारला महाराजांचा अश्वारुढ पुतळा

खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत. ...

"...तर असा नियम बनवा, आमदार-खासदारांच्या मुलांना अग्निपथ योजनेत नोकरी बंधनकारक" - Marathi News | "... then the children of every MLA-MP in the country should get a job in Agneepath Yojana", Says manish sosodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर असा नियम बनवा, आमदार-खासदारांच्या मुलांना अग्निपथ योजनेत नोकरी बंधनकारक"

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करुन यासंदर्भातील भूमिका मांडली आहे ...