लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय - Marathi News | After the rebellion, the Shinde group opened an account, Shiv Sena won the MP's constituency of osmanabad omraje nimbalkar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील शिवसेनेनं या निवडणुकीत विजयी मिळवला आहे ...

Manoj Tiwari: 'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन  - Marathi News | Manoj Tiwari breaks 4 rules in 'Har Ghar Tiranga' rally, delhi traffic police cut 41 thousand fine  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे. ...

Inflation: सिलेंडर 400 रुपये असताना एक महिला टाकीवर चढायच्या, काँग्रेस खासदाराचं दमदार भाषण - Marathi News | Inflation: Women used to board the tank when the cylinder was Rs 400, MP's powerful speech in Parliament Shaktisinh gohil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलेंडर 400 रुपये असताना एक महिला टाकीवर चढायच्या, काँग्रेस खासदाराचं दमदार भाषण

काँग्रेस खासदार शक्ति सिंह गोहिल यांनी राज्यसभेत महागाईच्या प्रश्नावर भाष्य केले. देशात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात 400 रुपयांना असणारे घरगुती गॅस सिलेंडर आता 1100 रुपयांवर पोहोचले आहे ...

Monsoon Session: महागाईचा अनोख्या पद्धतीने विरोध; TMCच्या महिला खासदाराने लोकसभेत खाल्ले कच्चे वांगे - Marathi News | Monsoon Session: Kakoli Ghosh Dastidar: TMC woman MP Kakoli Ghosh Dastidar eats raw brinjal in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा अनोख्या पद्धतीने विरोध; TMCच्या महिला खासदाराने लोकसभेत खाल्ले कच्चे वांगे

Monsoon Session: 'पूर्वी सिलिंडरच्या किमती वाढल्या तर भाजप नेते रिकामे सिलिंडर घेऊन संसदेत यायचे. पण आता...' ...

Sanjay Raut: राऊतांच्या अटकेनंतर संताप, संसदेबाहेर खासदार प्रियंका चतुर्वेदींनी झळकावले बॅनर - Marathi News | Sanjay Raut: Anger after Raut's arrest, MP Priyanka Chaturvedi's banner outside Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राऊतांच्या अटकेनंतर संताप, संसदेबाहेर खासदार प्रियंका चतुर्वेदींनी झळकावले बॅनर

संजय राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे ...

संपादकीय - संसदेतील अधिवेशनात निलंबनाचे सत्र ! - Marathi News | Editorial - Suspension session in the Parliament in session! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - संसदेतील अधिवेशनात निलंबनाचे सत्र !

केंद्रीय तपास यंत्रणांचे अनेकांवर छापे पडत आहेत. अनेकांना अटक होत आहे. ...

राज्यसभेत पुढील आठवड्यात महागाईवर होणार चर्चा? - Marathi News | Inflation will be discussed in Rajya Sabha next week? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत पुढील आठवड्यात महागाईवर होणार चर्चा?

माफी मागितल्यानंतरच खासदारांचे निलंबन घेणार मागे - नायडू ...

"तुम्ही लोकसभेत नोकरी करता", चिमुकलीचं उत्तर ऐकून मोदींसह सर्वच हसायला लागले - Marathi News | "You work in the Lok Sabha", the child's reply made everyone laugh, including PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही लोकसभेत नोकरी करता", चिमुकलीचं उत्तर ऐकून मोदींसह सर्वच हसायला लागले

उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची संसद भवनात PM मोदींची भेट घेतली. या भेटीत पीएम मोदींनी फिरोजियांच्या 5 वर्षीय चिमुकलीशी खास बातचित केली. ...