लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

मोहम्मद फैजल यांना दोन महिन्यातच खासदारकी परत मिळाली; राहुल गांधींकडे काय पर्याय..? - Marathi News | Mohammad Faizal regained MP within two months; What option does Rahul Gandhi have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मद फैजल यांना दोन महिन्यातच खासदारकी परत मिळाली; राहुल गांधींकडे काय पर्याय..?

राज्याबाहेरील राष्ट्रवादीचे एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना बुधवारी खासदारकी परत मिळाली. आता या प्रकरणाशी राहुल गांधींचे प्रकरण जोडले जात आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिलाय एक अनोखा टास्क, 1 महिन्यात पूर्ण करण्याचं लक्ष्य - Marathi News | PM Narendra Modi has given a unique task to the party MPs, a target to complete in 1 month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिलाय एक अनोखा टास्क, 1 महिन्यात पूर्ण करण्याचं लक्ष्य

या कार्यक्रमांतर्गत खासदारांना एक महिन्याचा कार्यक्रम तयार करून PMO सोबत शेअर करावा लागणार आहे. ...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने जारी केली अधिसूचना - Marathi News | Lok Sabha Secretariat issued notification after Surat Court decision canceling Rahul Gandhi's candidacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने जारी केली अधिसूचना

सत्ताधारी भाजपनेही राहुल यांच्या वक्तव्याला ‘ओबीसींविरोधातील हल्ला’ असा रंग देण्याचा प्रयत्न चालवला आहे. ...

राहुल गांधींसाठी शरद पवार मैदानात; मोदी सरकारला 'शिकवली' लोकशाहीची मूल्यं - Marathi News | Sharad Pawar in the fray for Rahul Gandhi, after decision on MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसाठी शरद पवार मैदानात; मोदी सरकारला 'शिकवली' लोकशाहीची मूल्यं

शरद पवारांनी ३ ट्विट्स करत थेट सरकारला धरलं धारेवर ...

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, दोन ओळींचं ट्विट करून म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi first reaction after disqualified as Lok Sabha MP after conviction tweeted only 2 lines see tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, दोन ओळींचं ट्विट करून म्हणाले...

आज लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधींनी ट्वीट केले आहे. ...

मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's candidature cancelled, action taken by Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्यानंतर कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ...

राहुल गांधी एकटेच नाहीत…'या' दिग्गज नेत्यांवरही झालीये अपात्रतेची कारवाई - Marathi News | Rahul Gandhi is not alone... 'These' veteran leaders have also been disqualified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी एकटेच नाहीत…'या' दिग्गज नेत्यांवरही झालीये अपात्रतेची कारवाई

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ...

'आम्ही सत्य बोलत राहू, लोकशाहीसाठी तुरुंगात जायला तयार', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rahul Gandhi: 'We will continue to speak the truth, ready to go to jail', Congress president Mallikarjun Kharge's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही सत्य बोलत राहू, लोकशाहीसाठी तुरुंगात जायला तयार', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधीं यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे. ...