लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार, मराठी बातम्या

Member of parliament, Latest Marathi News

"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख - Marathi News | "Rename Delhi 'Indraprastha'"; BJP MP's letter to Union Home Minister Amit Shah, mentions Pandavas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

Delhi renamed Indraprastha: राजधानी दिल्लीचे नामांतर करण्याची मागणी होत आहे. आता भाजप खासदाराने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. पांडवांचा उल्लेख करत त्यांनी नामांतर करण्याची मागणी केली आहे.  ...

कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल - Marathi News | Beed Flood, MP Bajarang Sonawane on a boat in flood water, VIDEO goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल

खासदार बजरंग सोनवणे यांचा दौरा वादात! ...

महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Sudden landslide on highway, BJP MP runs for his life; Video shared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर

डोंगराचा भला मोठा कडाच बद्रीनाथ महामाार्गावर कोसळला. ही घटना घडली तेव्हा भाजपचे खासदार तिथेच होते. त्यांनी याचा व्हिडीओ शेअर केला.  ...

"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट? - Marathi News | "15 Congress MPs were sold out, voted for BJP candidate on Chief Minister Reddy's orders"; BRS MLA reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"

उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्याचे समोर आले. काँग्रेसच्याच काही खासदारांनी व्होटिंग केल्याची जोरात चर्चाही रंगलीये. त्यात आता एका आमदारांना राजकीय बॉम्ब फोडला. ...

भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय? - Marathi News | Crime against BJP MPs Nishikant Dubey and Manoj Tiwari, what did both of them do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?

भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.  ...

video: इराकच्या संसदेत शिया आणि सुन्नी खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं - Marathi News | Video: Shia and Sunni MPs clash in Iraq's parliament, kicking and punching each other | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :video: इराकच्या संसदेत शिया आणि सुन्नी खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

वादाचे कारण काय? जाणून घ्या... ...

"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी - Marathi News | IND vs PAK Priyanka Chaturvedi slams Bcci and Government of India over India vs Pakistan asia cup cricket match schedule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi on IND vs PAK Asia Cup 2025 Schedule : आशिया कपमध्ये १४ सप्टेंबरला भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होणार असल्याची पाक क्रिकेट बोर्डाची घोषणा ...

"पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप - Marathi News | Former MP Andrew Griffiths ex wife Kate Kniveton makes serious allegations against him says sexually assaulted me when i was sleeping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप

केट यांच्या या आरोपांमुळे आता सोशल मीडियापासून ते ब्रिटिश संसदेपर्यंत वाद सुरू झाला आहे. ...