अकोट : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात जुन्या गावात पुनर्वसित गावकरी व आदिवासी बांधवांनी १५ दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १0 जानेवारी रोजी दुपारपासून अमरावती व अकोला येथील वन, महसूल व पोलीस अधिकार्यांचा ताफा गेला आहे. या ...
पोपटखेड : विविध मागण्यांसाठी पुनर्वसित ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी मेळघाटात धाव घेतली होती. प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्याने पुनर्वसित ग्रामस्थांनी पूर्वीच्या गावांमध्ये ठिय्या दिला आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास २ जानेवारीपर्यंत आपापल्या जुन्या ...
अकोला : जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातल्या पुनर्वसित गावातील १00 आदिवासी कुटुंबांना तीन महिन्यात २00 एकर जमीन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वन विभागाचे अधिकारी संबंधित कुटुंबांना गुरुवारी लेखी देणार आहेत, असे ...
अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्या पुनर्वसित गावकर्यांनी मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून ...
सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. ...
मेळघाटातील नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर असून, दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर शहर व गावाकडे वाहतूक करताना दिसून येत आहेत. ...