मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अॅड. बंडू साने यांनी ...
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता या लाईनचा मार्ग बदलविण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ...
मेळघाटात सध्या गोरगरीब आदिवासींना रोजगार मिळावा म्हणून शासनातर्फे कोट्यवधींचा रोजगार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आला. ...
अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. ...
आदिवासींमध्ये स्त्री-भ्रूणहत्या नाहीत. कदाचित अज्ञानही त्यांच्या जमेची बाजू आहे, असे म्हणता येईल. त्यांच्यामध्ये हुंडाबळी नाहीत. गर्भवती मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला जातो. आपण संकुचित विचार करतो. तेथे कोणीही मूल उकिरड्यावर फेकत नाही. ...
अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ...