मेळघाट व्याघ्र प्र्रकल्पातील गावांमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना पुनर्वसनाच्या नावावर विस्थापित करण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केला असून, याविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
मंगळवारी प्रशासनाने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असता, आदिवासी आणि वन खात्याचे कर्मचारी व पोलिसांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला. त्यामध्ये उभय बाजूचे अनेक जण गंभीर जखमी झाले. या प्रकारामुळे सरकारच्या पुनर्वसन धोरणाचे अपयशच अधोरेखित झाले आहे. ...
अकोट (अकोला) : पुनर्वसित गावांमध्ये शासनाकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मुळ गावांमध्ये परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदीवासी ग्रामस्थ व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकछत्री नियंत्रणांतर्गंत चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आला आहे. यात तेथील वन उद्यानासह वनविश्रामगृह आणि परतवाडा-चिखलदरा रोडवरील धामणगाव गढी येथील तपासणी नाकाही व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. यामुळे ...