Amravati News KBC ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने. शुक्रवारी आणि शनिवारी या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात हॉट सीटवर विराजमान कोल्हे दाम्पत्याशी महानायक अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला. ...
अचलपूर तालुक्यातील भूगाव येथून सन १९७५ मध्ये धारणीला आलेल्या सुधाकर ठाकरे यांनी ९० च्या दशकात पाच हजारांच्या भांडवलावर टिनाचा खोका विकत घेऊन मुख्य महामार्गालगत दुकान लावले. १९९३ मध्ये दुकानाला आग लागली. त्यातही प्रचंड नुकसान झाले. पुन्हा नातेवाईक व स ...
दीपावलीनंतर येणारा जो आठवडा असतो, तो थाट्या व आदिवासी बांधवांकरिता घुंगरू बाजार म्हणून प्रसिद्ध असतो. मेळघाटातील आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा विविधरंगी असल्या तरी प्रत्यक्ष मनोरंजनाच्या साधनांचा त्यांच्याकडे अभाव आहे. त्यामुळे कलागुणाच्या आधारा ...
मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोया ...
मोफत उपचार करण्यासाठी विदर्भ नेत्र परिषद भर देत असल्याची माहिती विदर्भ नेत्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन उपाध्ये यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगीतले. ...