Amravati News वन्यजीव शिकारप्रकरणी आरोपी अटक करण्यास गेलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी हल्ला करून, एका वनपालाला ओलीस ठेवले. यामुळे खळबळ उडाली असून, चिखलदरा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे. ...
मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट ४५ किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ...
आमच्या मजुरीकरिता कोणी बोलायला तयार नाही. कधी मिळेल आमची मजुरी, कोणी उचलणार आमचा प्रश्न.. तुम्हीच सांगा साहेब आमचं काय चुकलं? असा प्रश्न त्याने या कवितेतून उपस्थित केलाय. ...
दरवर्षी उन्हाळ्यात अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांसह वन विभागाच्या संरक्षित जंगलात आग लागल्याने हजारो हेक्टर जंगल जळून राख होते. संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केल्यानंतरही आगडोंब थांबलेला नाही. आता व्याघ्र प्रकल्प ...
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात होळीचे औचित्य साधून ठिकठिकाणी होळीपूजन केले. दरम्यान, फगवा वाटप करून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यात सहभाग नोंदविला. ...