गंभीर वळण घेतलेल्या रुग्णांना चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोयलारी व पाचडोंगरी येथील प्राथमिक शाळेतही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ...
धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आरोग्य केंद्रांत स्त्री व बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती २७ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आली. प्रत्यक्षात सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकही डॉक्टर दाखल झाला नसल्याची बाब उघडकीस आली. ...
Amravati News वन्यजीव शिकारप्रकरणी आरोपी अटक करण्यास गेलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी हल्ला करून, एका वनपालाला ओलीस ठेवले. यामुळे खळबळ उडाली असून, चिखलदरा येथील पोलीस कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले आहे. ...