लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेळघाट

मेळघाट

Melghat, Latest Marathi News

३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका - Marathi News | Conduct a judicial inquiry into the starvation of 300 tribal citizens, PIL in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

मागणीच्या वैधतेवर नोव्हेंबरमध्ये फैसला ...

कसला अमृतकाळ? मेळघाटात ऑगस्टमध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू रुग्णालयात - Marathi News | In Melghat, 19 out of 36 children died in hospital in August; 232 children are in acutely malnourished category | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कसला अमृतकाळ? मेळघाटात ऑगस्टमध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू रुग्णालयात

पाच महिन्यांत ११० मृत्यू; धक्कादायक वास्तव आले समोर ...

‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल - Marathi News | Emphasis on superstitions in Melghat instead of treating animals suffering from 'Lumpy' virus | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

लसीचा तुटवडा पाहता, पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लसीकरण सुरू झाले नाही. ...

मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात - Marathi News | Cattle infected with Lumpy Virus in Melghat Tiger Reserve villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात

सेमाडोह येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी पांढरा हत्ती ठरला आहे. ...

धक्कादायक! मेळघाटात ९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित - Marathi News | 52 children died in 90 days in Melghat suffering from malnutrition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! मेळघाटात ९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित

४०९ तीव्र कुपोषित, अमायलेजयुक्त आहारासाठी खटाटोप ...

Amravati | चुनखडीचे उपकेंद्र कुलूपबंद; उपचाराअभावी अतिसाराने रुग्णाचा मृत्यू - Marathi News | chunkhadi primary health center locked, Death of patient due to untreated diarrhea | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | चुनखडीचे उपकेंद्र कुलूपबंद; उपचाराअभावी अतिसाराने रुग्णाचा मृत्यू

प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर ...

डाळ, तांदूळ दिले हो... पण शिजवणार कोण? अखेर रुग्ण उपाशीच! - Marathi News | on tuesday, ZP school patients had to starve till five o'clock in the evening, over 400 patients admitted due to cholera and diarrhea in melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डाळ, तांदूळ दिले हो... पण शिजवणार कोण? अखेर रुग्ण उपाशीच!

गेल्या सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. ...

मेळघाटातील ४२ गावांना मध्य प्रदेशातून वीजपुरवठा; पाणीपुरवठा खंडित, गावकऱ्यांना प्यावे लागले दूषित पाणी - Marathi News | Power supply from Madhya Pradesh to 42 villages in Melghat; Water supply cut off due to lack of electricity, villagers had to drink contaminated water, four died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ४२ गावांना मध्य प्रदेशातून वीजपुरवठा; पाणीपुरवठा खंडित, गावकऱ्यांना प्यावे लागले दूषित पाणी

या गावांना महाराष्ट्रातून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे. ...