जिल्ह्यातील निवृत्त अभियंत्यांनी एकत्र येत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला आहे. या कामामध्ये त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना समावून घेतले. यवतमाळकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे हजारो कपडे यवतमाळातून थेट मेळघाटात पोहचले आहेत ...
रविवारची सकाळ नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर विद्यार्थिनींच्या उत्साही-आनंदी आवाजाचा गलका सुरू होता. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची त्यांची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद पाहून मेट्रो स्टेशनवरही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे. ...
मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यूच्या अनुषंगाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘मिशन मेळघाट’ दाखल करण्यात आले आहे. यात मेळघाटातील कुपोषणाचे दुष्टचक्र, मातामृत्यू, बाल मृत्यूची कबुली दिली आहे. ...