लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेहली मिस्त्री

Mehli Mistry - मेहली मिस्त्री, व्हिडिओ

Mehli mistry, Latest Marathi News

मेहली मिस्त्री (Mehli Mistry) हे टाटा समूहाचे प्रमुख दिवंगत रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जात होते. याशिवाय मेहली मिस्त्री हे बांधकाम, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या एम पालोनजी समूहाचे अध्यक्षदेखील आहेत. मिस्त्री २००० च्या दशकापासून टाटा समूहाच्या प्रशासकीय कारभारात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
Read More