मेहकर : घाटबोरी येथील एम.सी.डी.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंग खेळण्याची २८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. ...
मेहकर : जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. ...
मेहकर : मेहकर महसूलची इमारत जुन्याच जागेवर बांधावी, गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात ...
वाशिम : वाशिम ते अकोला व अकोला ते वाशिम या २०० किलोमीटर ब्रेवेट सायकल स्पर्धेत मेहकरच्या डॉक्टर ग्रुपने बाजी मारली. त्यांचा सायकलस्वार गृपच्यावतिने सत्कार करण्यात आला. ...
हिवरा : विहीर खोदकामादरम्यान डोक्यावर दगड पडून शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे शनिवारी घडली. माळखेड येथील सखाराम नथ्थुबा लंबे (वय ४७) हे स्वत: अल्पभूधारक शेतकरी आहेत. कुटुंबात आई, तीन भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत. अल्प श ...
मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ...
मेहकर: स्टेट बँक रोड परिसरामध्ये ३ ठिकाणी १५ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून जवळपास २ लाख ५0 हजारांचा माल लंपास केला. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
डोणगाव : रेती घेऊन जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळीपिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान डोणगाव - मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. ...