Mehbooba Mufti : पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भारत-पाकिस्तानला चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. ...
काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर तेथील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले होते. ...
यावेळी पोलिसांनी भाजपच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ततपूर्वी, काश्मीरमध्ये जोवर कलम 370 पुन्हा लागू होत नाही आणि आपल्याला जम्मू काश्मीरचा झेंडा परत मिळत नाही, तोवर तिरंगा हातात घेणार नाही, असे मेहबुबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले ...
Mahebuba Mufti News : श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे. ...