'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया बुलढाणा - पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार MS Dhoni ची टीम हरली, मिस्ट्री गर्ल हिरमुसली! मॅच सोडून पब्लिक तिच्या चर्चेत रंगली पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार ऋतुराजसाठी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आवाज उठवला; गिलच्या निवडीवरून जोरदार टीका भोर तालुक्यात पाणीटंचाई; ७ गावे, ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं ठाणे, कल्याणमध्ये मनसे रसद पुरविणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी? T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला
मेघालय निवडणूक निकाल 2018 FOLLOW Meghalaya election results 2018, Latest Marathi News
Meghalaya BJP-Congress alliance:राजकारणात काहीही होऊ शकते, मान्य. परंतू ते स्थानिक पातळीवर ठीक आहे, राज्याच्या सरकारमध्ये कसे चालेल. पण आता भाजपा आणि काँग्रेस मिळून सत्तेत वाटेकरी होणार, सरकार चालविणार. ...
Meghalay news: राज्यपाल सत्यपाल मलिक गुवाहाटी विमानतळावरून मावळ्याच्या दिशेने परतत असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. ...
Meghalay riots: हिंसाचारानंतर मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद. ...
या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ...
राज्यपाल पी.बी.आचार्य यांनी त्यांच्या जागी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. ...
मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत. ...
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह आपल्याला ३४ विधानसभा सदस्यांचा पाठिंबा असल्याचे पत्र मेघालयातील एनपीपी पक्षाचे नेते कॉनराड संगमा यांनी रविवारी (4 मार्च) मेघालयच्या राज्यपालांना दिले. ...
मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तिथे कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ...