Meghalaya BJP-Congress alliance:राजकारणात काहीही होऊ शकते, मान्य. परंतू ते स्थानिक पातळीवर ठीक आहे, राज्याच्या सरकारमध्ये कसे चालेल. पण आता भाजपा आणि काँग्रेस मिळून सत्तेत वाटेकरी होणार, सरकार चालविणार. ...
राज्यपाल पी.बी.आचार्य यांनी त्यांच्या जागी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. ...
मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत. ...
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह आपल्याला ३४ विधानसभा सदस्यांचा पाठिंबा असल्याचे पत्र मेघालयातील एनपीपी पक्षाचे नेते कॉनराड संगमा यांनी रविवारी (4 मार्च) मेघालयच्या राज्यपालांना दिले. ...
मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तिथे कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ...