बिग बॉस फिनालेची घोषणा झाल्यानंतर त्याची जय्यत तयारी घराच्या बाहेर सुरू असते. पण त्याचसोबत घरामध्ये देखील तयारी सुरू झालेली असते. फायनलमध्ये असणारे स्पर्धक फिनालेच्या तयारीला लागलेले असतात. ...
मेघा, पुष्कर आणि स्मिता या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहीर करण्यात आले. ...
Bigg Boss Marathi Winner: आपल्या असण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जान’ आणणारी मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...
मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोह ...
मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली ...