‘हिरो’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली होती. ...
हा विचित्र योगायोग की नियतीचा खेळ! होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा ‘दामिनी’ हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. ...