लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

शासकीय वापराची औषधे सापडली मेडिकलच्या दुकानात - Marathi News | Government use medicines found in medical shops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शासकीय वापराची औषधे सापडली मेडिकलच्या दुकानात

२ लाख ८५ हजार ५३० रुपयांची या औषधांच्या स्ट्रीप व कार्टनवरील मजकूर खोडून ती औषधे बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करताना आढळून आले आहे ...

नागपूरच्या आयुर्वेद रुग्णालयातही औषधांचा तुटवडा - Marathi News | Scarcity of medicines at the Ayurved Hospital of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या आयुर्वेद रुग्णालयातही औषधांचा तुटवडा

औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आलेल्या ‘हाफकीन’ महामंडळाकडून दोन वर्षे होत असताना अद्यापही औषधांचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी, मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातही औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा फटका रुग्णांना बसत ...

बोरीवलीत प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्राची खुलेआम विक्री - Marathi News | Open Sale of Viagra without Borivali Prescription | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीत प्रिस्क्रिप्शनशिवाय व्हायग्राची खुलेआम विक्री

पुरुषांची कामवासना वाढवणारी एलोपथिक औषधी ( व्हायग्रा) ही आयुर्वेदिक औषधी असल्याचे सांगत डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय बोरिवलीत त्यांची खुलेआम विक्री केली जात होती. ...

सैन्य दलाच्या औषधांची खुल्या बाजारात विक्री - Marathi News | Selling of army medicines in open market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैन्य दलाच्या औषधांची खुल्या बाजारात विक्री

सैन्यदल व राज्य कामगार विमा योजनेसाठी वापरण्यात येणारी दोन प्रकारची औषधे खुल्या बाजारात विकली जात असल्याचे उघडकीस आले आहे. ...

आईच्या उपचारासाठी १० वर्षीय फुलचंद वेचतो कचरा - Marathi News | The 10-year-old Fulchand collect garbage for the mother's treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईच्या उपचारासाठी १० वर्षीय फुलचंद वेचतो कचरा

पन्नास टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या वडिलावरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी दहावर्षीय फुलचंद कचऱ्यातील प्लास्टिक वेचतो. परंतु हे पैसे कमी पडतात. औषध नसल्याने आईला होणाऱ्या वेदना त्याला पाहवत नाही. आता दोन वेळच् ...

औषधनिर्माण अभ्यासक्रम, प्रशिक्षण होणार आॅनलाइन - Marathi News |  Pharmacology courses, training will be conducted online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औषधनिर्माण अभ्यासक्रम, प्रशिक्षण होणार आॅनलाइन

औषध निर्माणशास्त्र विद्याशाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा संपूर्ण देशात एकच करण्यात आला असून, या क्षेत्रातील अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक व व्यावसायिकांसाठी हा सर्व अभ्यासक्रम फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीसीआय) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात य ...

कोल्हापूर : आॅनलाईन औषध विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’ - Marathi News | Kolhapur: 'Attackball' against online drug sale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आॅनलाईन औषध विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’

आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निदर्शने केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच ...

आॅनलाईन औषध विक्रीचा मसूदा रद्द करा - Marathi News | Cancel the draft of online drug sales | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आॅनलाईन औषध विक्रीचा मसूदा रद्द करा

केंद्र सरकार आॅनलाईन औषध विक्रीला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जात आहे. त्यामुळे देशभरातील केमिस्ट संघटनांनी याचा विरोध केला आहे. आॅनलाईन औषध विक्रीचा विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढ ...