संकटप्रसंगी सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर, मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले. ...
प्रत्येक घरात आरोग्य विभागाची टीम पोहोचत असल्याने तालुक्याच्या आरोग्याची सद्यस्थिती त्यातून समोर येऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे सोपे होणार आहे. ...
नागरिकांची होणारी फसवणूक टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना काही टिप्स दिल्या आहेत. तेव्हा मास्क खरेदी करताना या टिप्सचा जरूर अवलंब करून फसवणूक टाळण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. ...
ब्रँडेड औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परवड होत आहे. पण आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरकारी रुग्णालयाच्या आवारात गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल, असे स्वस्त किमतीतील औषधे उपलब्ध करून दिली जा ...
मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे. ...
डॉक्टरांना परस्पर बेकायदेशीरपणे कमी भावात होलसेल विक्रेते औषध पुरवठा करीत असल्याने संतप्त झालेल्या मेडिकलचालकांच्या रिटेल केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दुश्यंत भामरे यांची भेट घेत होलसेल विक्रेत्य ...