नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ ...
औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याऐवजी लवकरच रुग्णांना गरजेनुसार औषध खरेदी करता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पाकीट विकत घेण्याची सक्ती रुग्णांना करता येणार नाही. याविषयी नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना निर्देश दिले आहेत. ...
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी करण्याकरिता वापरण्यात येणारे स्टेंटचे दर गगनाला भिडले होते. या सर्वात लूटमारीचा प्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कान्ट्रॅक्ट) संपून चार महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे राज्यभरातील औषध पुरवठादारांचे वर्ष होऊनही सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी, रा ...
डेंगीच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंगी डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. घरीच वापरता येऊ शकणारे किटही बनविले असून, लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहेत. ...
मी महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा आरोग्यमंत्री नव्हे, मला गोव्यातील लोकांचे आरोग्यविषयक हित पहायचे आहे. भूमिपुत्रांना प्राधान्य मिळायला हवे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. ...