सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने सुरू असून, संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ते कामालाच उशीर होत आहे. ...
विनोद : एक तज्ज्ञ तर, ‘उजवा पाय मोडला तेच बरे झाले, डावा मोडला, तर जास्त त्रास होतो,’ असे म्हणताना आम्ही स्वत: ऐकले आहे. उजवा किंवा डावा हात मोडला, तर दैनंदिन कामांमध्ये म्हणजे लिहिणे, जेवणे इत्यादीमध्ये फरक पडू शकतो; पण पाय कोणताही मोडला तरी फारसा फ ...
बाह्यरुग्ण विभागात रोज येणारे ६०० वर रुग्ण व वॉर्डात उपचार घेत असलेले १५० वर रुग्णांसाठी औषधेच नाही, फारच गरजू रुग्णांना कशीतरी औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु ती पुरेशी नाहीत. रुग्णांच्या रोजच्या तक्रारीला घेऊन रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. ...
केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सेल्स अॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले. ...
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची प्रतिजैविके, अॅन्टीरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही), मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे. परिणामी, आर्थिक भुर्दंड सहन करून मेडिकल स ...
जालना रोडवरील, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) म्हणून बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे. ...