वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत रक्त व रक्तघटकांचा तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. तुटवड्याने रक्ताची मागणी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्तदान करा आणि हवे असलेले रक्त घेऊन जा, असा सल्ला देण्याची नामुष्की रक्तपेढी ...
मानवी औषधांसाठी लागणारे घटक तयार करणारा प्रकल्प यवतमाळात प्रस्तावित असून या ‘ड्रग्ज पार्क’च्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपूरच्या मिहानमध्ये प्रस्तावित या प्रकल्पातील काही युनिट यवतमाळ एमआयडीसीत आणले जाणार आहेत. ...
घाटी रुग्णालयास औषधी टंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच घाटी प्रशासनाने स्थानिक स्थरावर २० लाखांची औषधी ...
केंद्र शासनाने औषधविक्री संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या मुंबई शहर-उपनगरातील ४१० किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई केली आहे, तर १२१ औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत. ...
देवरूख शहरातील भायजेवाडी येथील निवेमाळ या ठिकाणाजवळ अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेल्या औषधांचा मोठा साठा बेवारसपणे टाकून दिला आहे. याचठिकाणी मोकाट जनावरे तसेच खेळण्यासाठी लहान मुले फिरत असतात. त्यांच्या तोंडी ही औषधे लागल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यामुळे ...