राज्य आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे मराठवाड्यातील आरोग्यसेवा कात टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दौºयातून काहीच निष्पन्न झालेले नाही. परिणामी, आरोग्यसेवेची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ...
घाटीतील सर्जिकल इमारतीमधील वॉर्ड क्र. ११ समोरचे तीन सोनोग्राफी यंत्र हे बाह्यरुग्ण विभागाच्या १०८ क्रमांकाच्या दालनात, तर स्त्रीरोग ओपीडी कक्षही पहिल्या मजल्यावरील एआरटी केंद्राशेजारी स्थलांतरित करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी सां ...
साडेसात मिनिटे मुलीला सलाईन धरायला लावले, वरून छोटे स्टॅण्ड होते म्हणतात, मग छोट्या स्टॅण्डवर सलाईन का नाही लावले? तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दांत शुक्रवारी (दि.२५) वैद्यकीय ...
तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दात शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. ...