मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून त ...
न्युरो नेव्हीगेशन मशीन प्रणालीच्या सुविधेमुळे आता मेंदूतील गाठीच्या आजाराचे नेमके ठिकाण, निदान कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरमध्ये समजणार आहे. ही सुविधा रूग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. ...
गत वर्षभरापासून असलेला औषधांचा तुटवडा अजूनही कायमच असून, बाह्य उपचार कक्षात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना सर्रास चिठ्ठ्या लिहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. ...
नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने ऐनवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि औषधांचा सल्ला घेणे सोपे ठरत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सुमारे चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटरनेट जोडणी होणार आहे. पहिल्या टप्प् ...
आॅनलाईन फार्मसीविरोधात ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स’ या संघटनेतर्फे गुरुवारी रात्री १२ वाजतापासून एक दिवसीय संप पुकारल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. तीन हजारांवर औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांसोबत त्यांच्या न ...
28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन वि. वि. पाटील यांनी केले आह ...
औषधांच्या आॅनलाईन विक्री, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस्नी आज, शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारल्याचे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्टस अॅँड ड्रगिस्टस (एआयओसीडी)चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ...
अप्रमाणित आयुर्वेदिक औषधांचे बेकायदेशीरीत्या रिपॅकिंग व रिलेबलिंग करून रुग्णांना विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून विश्लेषण अहवालाच्या आधारे जरीपटका आणि प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ...