लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं, मराठी बातम्या

Medicines, Latest Marathi News

कॅन्सरच्या औषधांवर 5000% पर्यंत नफा कमावतात रुग्णालये; 2600 ला मिळतं 225 रुपयांचं इंजेक्शन - Marathi News | why cancer medicines are expensive private hospitals selling medicines by taking huge profits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरच्या औषधांवर 5000% पर्यंत नफा कमावतात रुग्णालये; 2600 ला मिळतं 225 रुपयांचं इंजेक्शन

कॅन्सरवरील महागड्या उपचारामागील एक प्रमुख कारण म्हणजे औषधांचा अवाजवी खर्च. एमआरपीवर ही औषधे विकून रुग्णालये मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. ...

तुम्ही घेतलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोडद्वारे झटक्यात समजणार! - Marathi News | coming soon barcodes qr codes on 300 top selling medicines to pull the plug on fake drugs in market | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही घेतलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोडद्वारे झटक्यात समजणार!

Medicine : सुरुवातीला बार कोड किंवा क्यूआर कोड सर्वाधिक विक्री होणाऱ्या 300 ब्रँडवर प्रिंट केला जाईल. ...

'या' 26 औषधांमुळे कॅन्सरचा धोका, सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढले; पहा यादी... - Marathi News | Health News | 26 Medicines have risk of Cancer, Central Government removed them from list of Essential Medicines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' 26 औषधांमुळे कॅन्सरचा धोका, सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढले; पहा यादी...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अत्यावश्यक औषधांची नवीन राष्ट्रीय यादी जाहीर केली आहे. ...

सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा; NLEM च्या यादीत 34 औषधांचा समावेश - Marathi News | essential medicines to get cheaper in india after the release of nlem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा; NLEM च्या यादीत 34 औषधांचा समावेश

Cheap Medicines : माहितीनुसार, यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला असून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत. ...

मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेताय? एकदा ही माहिती वाचा आणि विचार करा... - Marathi News | Taking pills for avoiding periods Read this information once and think | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेताय? एकदा ही माहिती वाचा आणि विचार करा...

आधुनिक युगात आजही महिलांच्या मासिक पाळीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. सुशिक्षित महिलांमध्येही याविषयी पुरेशी जागरुकता नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. ...

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा! - Marathi News | pm modi likely to shed more focus on health in this year independence day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावरून PM मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा!

Independence Day Speech: अत्यावश्यक आणि दीर्घकालीन उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात मोठी घोषणा करणार असल्याचे समजते.  ...

आता ८४ औषधे मिळणार स्वस्तात; किमतीमध्ये बदल, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा - Marathi News | Now 84 medicines will be cheaper; A change in price, a great relief to the general patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ८४ औषधे मिळणार स्वस्तात; किमतीमध्ये बदल, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा

कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी सूचित केलेल्या फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. ...

प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार औषधे; आपत्कालीन स्थितीत होणार मदत - Marathi News | Medications available without a prescription | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार औषधे; आपत्कालीन स्थितीत होणार मदत

ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार दिलासा ...