लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

बनावट गोळ्यांचे सॅम्पल लॅबमध्ये; पण रिपोर्ट येईपर्यंत ते पोटात गेले; जबाबदार कोण? - Marathi News | Bogus pill samples in the lab; But they went belly up until the report arrived; Who is responsible? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बनावट गोळ्यांचे सॅम्पल लॅबमध्ये; पण रिपोर्ट येईपर्यंत ते पोटात गेले; जबाबदार कोण?

रुग्णांच्या जिवाशी खेळ;राज्यातील तीनही प्रयोगशाळेत मनुष्यबळाचा अभाव ...

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात बॉम्बे मार्केटच्या औषधींचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत - Marathi News | Shocking! In Chhatrapati Sambhajinagar the business of Bombay market medicines is up to 300 crores per annum | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात बॉम्बे मार्केटच्या औषधींचा व्यवसाय दरवर्षी ३०० कोटींपर्यंत

रुग्णांच्या जिवाशी खेळ: कोणाचा विश्वास बसणार नाही, असे मोठमोठे डॉक्टरही या व्यवसायाला पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...

कुठे बनावट औषधी तर नाही ना? औषध प्रशासनाला जाग, सरकारी रुग्णालयांतून घेणार नमुने - Marathi News | Where there is no fake medicine? Wake up the drug administration, take drug samples from government hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठे बनावट औषधी तर नाही ना? औषध प्रशासनाला जाग, सरकारी रुग्णालयांतून घेणार नमुने

घाटी रुग्णालयाचीही बत्ती पेटली, पुरवठा होणाऱ्या प्रत्येक औषधींची यापुढे तपासणी ...

‘मेडिकल’ परवाने देण्यावरच ‘फोकस’; फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी सापडतील? - Marathi News | 'Focus' on 'Medical shop' Licensing; Only 5 officers, how to find fake medicine? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मेडिकल’ परवाने देण्यावरच ‘फोकस’; फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी सापडतील?

औषधींचे ऑपरेशन: जिल्ह्यात ८ वर्षांत दुप्पट ‘मेडिकल’ : परवाने देण्यावरच ‘फोकस’, औषध प्रशासनाकडून नावालाच तपासणी ...

रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन - ५०० नंतर ॲमॉक्सही बनावट - Marathi News | Racket in Maharashtra playing with patient's life; Amox after Azithromycin - 500 is fake too | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळणारे महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन - ५०० नंतर ॲमॉक्सही बनावट

राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे. ...

महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे... - Marathi News | Racket in Maharashtra; After azithromycin-500 amox is also fake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे...

मुख्य आरोपी कारागृहात : उत्तराखंड येथील कंपनीकडून महाराष्ट्रात औषध पुरवठा; सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ  ...

रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा - Marathi News | Play with the lives of patients! Supply of 85 lakh fake medicine pills from four companies across the state of Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णांच्या जीवाशी खेळ! राज्यभरात चार कंपन्यांकडून ८५ लाख बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा

कंपन्यांना अभय कोणाचे? आणखी किती बनावट गोळ्या शिल्लक आहेत यासह वितरित झालेल्या गोळ्यांसंबंधी पोलिस शोध घेणार आहेत. ...

धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा - Marathi News | Shocking! Supply of fake medicines to SRT Government Hospital, Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! अंबाजोगाईच्या 'स्वाराती' शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा

बनावट औषध पुरविणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...