व्यापक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांच्या किमती संगनमत करून वाढविल्याबद्दल ७ भारतीय कंपन्यांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी कंपन्यांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले दाखल केले आहेत. ...
बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली ...
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल ...
राज्य सरकारने औषध वितरकांचे २४६ कोटी रुपये थकविले आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने आॅल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने ३१ मार्चपासून औषधांचा पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला होता. ...
गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पश ...