यासंदर्भात रशियाने दावा केला आहे, की मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीसाठी क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. कोरोना व्हायरसवरील जगातील पहिली लस ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. ...
पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ...
मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...