यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी ...
न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे. ...
नुकताच एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या ११० रुग्णांवर हा अभ्यास केला आहे. चार दिवसांत पॅरासिटामॉलवर ठेवलेल्या गटामध्ये रक्तदाब लक्षणीयरीत्या वाढला होता, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता २० टक्क्यांनी ...
Health tips: दुखणं वाढलं तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.. पण सुरुवातीला एखादा दिवस या नॅचरल पेन किलरचा (natural pain killer in your kitchen) आधार घेतला तरी चालतो... दुखणं कमी होईल. ...