मेडिकलमध्ये दोन वर्षांपासून ‘एमआरआय’च नाही. यामुळे सीटी स्कॅनवर रुग्णांचा भार वाढला आहे. परंतु रुग्णांनाच ‘डाय’ व इतर साहित्य विकत आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ...
Mediclaim: बऱ्याचदा कंपन्या उपचार झाल्यानंतर मेडीक्लेमचा पैसा देण्यास नकार देतात. पॉलिसी ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. मग अशावेळी नेमकं काय करायचं आणि संपूर्ण क्लेम कसा प्राप्त करायचा? जाणून घेऊयात... ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन ...
यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी ...
न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे. ...
नुकताच एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या ११० रुग्णांवर हा अभ्यास केला आहे. चार दिवसांत पॅरासिटामॉलवर ठेवलेल्या गटामध्ये रक्तदाब लक्षणीयरीत्या वाढला होता, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता २० टक्क्यांनी ...