वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजानिक आरोग्य विभाग या दोन्ही विभागांची औषधे खरेदी हाफकिन संस्थेमार्फत करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. एकत्र खरेदी केल्यास चांगला दर मिळेल व औषधांच्या बाबतीत एकसूत्रीपणा येईल, हा हेतू त्यामागे होता. ...
worlds most expensive medicine : पुरुषांना हिमोफिलिया-बी या आजाराने जास्त त्रास होतो. संपूर्ण जगात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण अमेरिकेत जवळपास 8 हजार पुरुष या आजाराशी झुंज देत आहेत. ...