बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. ...
लाळ खुरकुत रोग गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. जंगलातील हरीण, काळवीट अशा दुभंगलेल्या खुर असणाऱ्या प्राण्यातदेखील हा संसर्गजन्य रोग आढळतो. या रोगामुळे दूध उत्पादनामध्ये घट, जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम य ...
आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा मुरंबा, आवळा लोणचे, आवळा च्यवनप्राश, आवळा स्कॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जॅम आदी चवदार पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारे लघू व मध्यम उद्योगाची श्रृंखला ग्रामीण भागात उभी करून शेतकऱ्यां ...
पशुपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर न येणे आणि माजावर आल्यानंतर वारंवार उलटणे. पशुतज्ज्ञ गाई, म्हशींच्या प्रजनन संस्थेची तपासणी हाताने करत असतो, परंतु त्यास काही मर्यादा आहेत. यासाठी अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून कमीतकमी दिवसात अच ...