लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

आयुर्वेदाची बाजारपेठ वेगाने वाढत आहे, डॉ. कोहली - Marathi News |  Ayurveda market is growing rapidly, Dr. Kohli | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयुर्वेदाची बाजारपेठ वेगाने वाढत आहे, डॉ. कोहली

आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा आहे. अनेक वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने धनत्रयोदशी हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कळवा रुग्णालयातील मेडिकल एप्रिल पासून बंद - Marathi News | Kalwa Hospital Medical Off since April | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयातील मेडिकल एप्रिल पासून बंद

  कळवा रुग्णालयातील बंद असलेले मेडिकल स्टोअर 2016 च्या सुरवातीला पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले. हे मेडिकल स्टोअर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल मेडिकल स्टोअर यांना चालविण्यासाठी देण्यात आले.  ...

अभूतपूर्व!!! पुण्यात सहा दिवसात पाच यकृत प्रत्यारोपण; सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमची कामगिरी - Marathi News | Awesome !!! Five hepatic implants in Pune in six days; The performance of the medical team of Sahyadri Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभूतपूर्व!!! पुण्यात सहा दिवसात पाच यकृत प्रत्यारोपण; सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमची कामगिरी

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने ६ दिवसांत ५ यकृत व १ मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण करून नुकतीच अभूतपूर्व कामगिरी केली.  ...

२०३० पर्यंत औषधमुक्त निरोगी जीवनाचा संकल्प, मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहाची सांगता - Marathi News | Resolving the drug-free healthy life by 2030, concludes the International Reflexology Week in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०३० पर्यंत औषधमुक्त निरोगी जीवनाचा संकल्प, मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहाची सांगता

अ‍ॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी, शिआत्सू आदी औषधविरहित व दुष्परिणामरहित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ...

कायदा धाब्यावर बसवणा-या औषध कंपनीस टाळे!‘एफडीए’ची कारवाई - Marathi News | The action of the FDA is to stop the law enforcement agencies! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायदा धाब्यावर बसवणा-या औषध कंपनीस टाळे!‘एफडीए’ची कारवाई

सरळ सरळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडलेला असतानाही पुण्याच्या सह-आयुक्तांनी मात्र या कंपनीला १ नोव्हेंबरपासून कुलूप लागेल, असे आदेश काढले. ...