एका औषधविक्री करणाºया अॅपविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. आॅल फूड अँड ड्रग्स लायन्सस होल्डर्स असोसिएशनने ही तक्रार केली असून ...
पाथरे : नाशिकमधील खोडेनगर येथील अकसा कॉलनीत मस्जिद-ए-हसन संचलित मदरसा हुसैनीच्या उर्दू व अरबीचे शिक्षण घेत असलेल्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. त्यातून त्यांच्या अखत्यारीतील दवाखान्यांसाठीची औषध खरेदी शासनाच्या ‘हाफकीन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि.’मार्फत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे विचाराधीन आहे. ...
नाशिक : राज्य सरकारने गावोगावी सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रचालकांना आता सरकारी सेवा देण्याबरोबरच सरकारने खासगी उद्योगांशी केलेल्या करारानुसार त्यांचे उत्पादनही विक्रीचे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
गेल्या वर्षापासून सरकारच्या नागरिकांसाठीच्या सुविधा जलदगतीने आॅनलाईन घरपोच देण्यासाठी सरकारने गावोगावी नागरी सेवा केंद्रे सुरू केली. या केंद्रांच्या माध्यमातून पॅनकार्ड, आधारकार्डची नोंदणी, पासपोर्टसाठीचे अर्ज, विज देयके, मनी ट्रान्स्फर अशा सेवा देण् ...