लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं, मराठी बातम्या

Medicine, Latest Marathi News

औषध गुणवत्ता तपासण्यास नवीन वर्षात फ्लायिंग स्कॉड - Marathi News | Flying squad to check medicine quality in New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषध गुणवत्ता तपासण्यास नवीन वर्षात फ्लायिंग स्कॉड

शासकीय रुग्णालयांना पुरविलेली औषधे बोगस निघाल्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आता सरकारी रुग्णालयांतील औषधाची तपासणी करण्याचा निर्णय झाला आहे. ...

डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी - Marathi News | Good news for diabetes patients! Centre approves Danish drug for blood sugar and obesity treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी

Semaglutide Ozempic: मधुमेह (डायबिटीज) आणि लठ्ठपणावर नियंत्रत मिळवण्यात परिणामकारक असलेल्या सेमाग्लुटाईड औषधीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.  ...

सावधान.. वजन कमी करण्यासाठी औषधे घेताय? 'हे' ६ धोके वाचले नाहीत, तर... - Marathi News | Be careful.. Are you taking medication to lose weight? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान.. वजन कमी करण्यासाठी औषधे घेताय? 'हे' ६ धोके वाचले नाहीत, तर...

सध्याच्या जीवनशैलीमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक विविध मार्गांचा अवलंब करतात. ...

निवडणूक जिंकून घडवला इतिहास ! डॉ. मंजुषा गिरी बनल्या ‘आयएमए’ महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष - Marathi News | History created by winning the election! Dr. Manjusha Giri becomes the first woman president of IMA Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक जिंकून घडवला इतिहास ! डॉ. मंजुषा गिरी बनल्या ‘आयएमए’ महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष

Nagpur : डॉ. गिरी यांची निवड वैद्यकीय क्षेत्रात महिलांना नेतृत्वस्थानी आणण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल मानले जात आहे. ...

औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम? - Marathi News | Donald Trump's plan to impose tariffs of up to 200 percent on medicines; How will it affect India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?

औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्यामागे ट्रम्प यांचा मुख्य हेतू फार्मा कंपन्यांवर दबाव टाकून त्यांना त्यांचे उत्पादन अमेरिकेत स्थलांतरित करायला लावणे हा आहे. ...

Kolhapur: निरीक्षकच नाहीत, बनावट औषधांच्या प्रमाणात वाढ; राज्यात भरती निघाली, तोवर… - Marathi News | Increase in fake medicines in Kolhapur district Shortage of drug inspectors and other staff in Food and Drug Administration Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: निरीक्षकच नाहीत, बनावट औषधांच्या प्रमाणात वाढ; राज्यात भरती निघाली, तोवर…

आतापर्यंत किती कारवाया झाल्या.. वाचा ...

लम्पीच्या लसीबद्दल महत्वाची बातमी; 'ही' परवानगी मिळाली तर राज्यातच लसीचे ६ लाख डोस तयार होणार - Marathi News | Important news about Lumpy's vaccine; If 'this' permission is given, 6 lakh doses of the vaccine will be produced in the state itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीच्या लसीबद्दल महत्वाची बातमी; 'ही' परवानगी मिळाली तर राज्यातच लसीचे ६ लाख डोस तयार होणार

गोवंशीय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी रोगाच्या लसीच्या चाचणीचे निकाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक निष्कर्षावरून ही लस सुरक्षित आणि सुरक्षा पुरविणारी आहे. ...

ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका - Marathi News | Will Donald Trump s tariff bomb on India backfire on the Americans Risk of rising emergency medicine prices increase tension healthcare system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका

Donald Trump Tariff India: १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. परंतु हा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. ...