दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०० खाटांचे माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) साकारण्यात येत आहे. ...