नागपुरातील मेडिकलमध्ये सध्याच्या स्थितीत केवळ ५१० खाटा असून, ४७० खाटांवर रुग्ण आहेत. यातील काही खाटा कोरोनाचा प्रसूती वॉर्ड, बालरोग विभागातील असल्याने रविवारी कोरोनाचा काही रुग्णांना भरती करण्यास चक्क नकार देण्यात आल्याची माहिती आहे. ...
prices of medicines from april to go up increase companies seek 20 percent jump : सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. ...
राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन प ...
Medical Sangli- शिराळा तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ३९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली रक्त साठवणूक केंद्राची ( ब्लड स्टोरेज युनिट) इमारत धूळ खात पडली आसून याचा उपयोग काही अधिकारी , कर्मचारी वर्ग मुक्कामासाठी करत आहेत. या ...
दिल्लीतील एक रुग्णालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या रुग्णालयात गरीबांना मोफत उपचार आणि स्वस्तात औषधं मिळणार आहेत. अतिशय 'हायटेक' सुविधांनी सज्ज असलेलं हे रुग्णालय एकदा पाहा... ...
या निर्णयामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ होणार असून स्थापन होणाऱ्या नवीन शासकीय महाविद्यालयांमुळे राज्यात पदवी स्तरावरील १ हजार ९९०, तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार, आणि विशेषज्ञांच्या २०० जागा वाढणार आहेत ...