विभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापास ...
पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. ...
कोरोनाच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रातील उणिवा समोर आणल्या. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर महानगरांत डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे चित्र स्पष्ट झाले, असे याचिकाकर्ते रवी नायर यांनी याचिकेत म्हटले आहे. ...
भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते. ...